Weight loss: व्यायाम न करता वजन कमी करायचयं? कसे ते वाचा

weight loss
weight lossweight loss

Weight loss : व्यायामासह (Exercise) आरोग्यदायी, संतुलित आहार (Healthy and Balanced Diet) हे वजन कमी करण्यासाठीचे उपयोगी त्रिसुत्र आहे पण, ते तितके सोपे नक्कीच नाही. जे लोक काम आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामुळे खूप बिझी असतात त्यांना क्वचितच व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो. बिझी दिवस घालविल्यानंतर अगदी साधे वर्कआऊट करण्यासाठी कमी कमी ३० मिनिटे वेळ लागतो आणि खूप सारी उर्जा देखील लागते. अशा परिस्थितीत, हे महत्त्वाचे आहे की आहार(Diet) आणि लाईफस्टाईलद्वारे (Lifestyle) वजन कमी करण्यात मदत करते. (How to Lose Weight Without Exercise)

Weight Loss
Weight LossWeight Loss

वजन कसे कमी करावे? ​How to lose weight

जर तुम्‍हाला वेळखाऊ व्यायामापासून दूर करण्‍याची इच्‍छा असल्‍यास तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवे की, कॅलरीज् बर्न करण्यासाठी वेळ आणि त्याचा वजनावर परिणाम दिसायला वेळ लागतो. तुमच्यासाठी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे की, तुमच्या लाईफस्टाईल लहान बदल करुन, पूर्णपणे व्यायाम न करताही तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतात. हेल्दी लाईफस्टाईलद्वारे वजन कमी करण्याचा आणि इतर गोष्टींसाठी वेळ वाचवण्याचा देखील हा एक प्रभावी मार्ग आहे. वजन कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे ते जाणून घ्या.

शरीर प्रामुख्याने यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये फॅट्स बर्न होतात. जर आपल्या अन्नाचे प्रमाण कमी असेल आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असेल तर शरीर कर्बोदकांमधील ग्लुकोज ऐवजी ऊर्जा म्हणून शरीरातील फॅट बर्न करण्यास करेल. ही फॅट्स बर्न झाल्यानंतर ती यकृतात जातात आणि फॅटी ऍसिडमध्ये रूपांतरित होते ज्यातून शरीर ऊर्जा वापरते.

Weight  loss
Weight lossSakal
weight loss
कोरोनामुळे मुलांच्या विकासावर 'असा' होतोय परिणाम, पालकांनी काय करावे?

उपवास करताना शरीरावर काय परिणाम होतो.

व्यायाम न करताही वजन कमी करणे शक्य आहे जेव्हा शरीर उर्जा वापरताना कार्बोहायड्रेट किंवा प्रोटिन बर्न करण्याऐवजी फॅटस् बर्न करते. वर सांगितलेल्या पध्दत तेव्हाच कार्यरत असते जेव्हा आपण उपवास करतो. जेव्हा शरीर यकृतामध्ये तयार झालेल्या फॅटी ऍसिडमधून ऊर्जा घेते, तेव्हा रक्तातील साखर कमी होते तेव्हा ते अतिरीक्त फॅटी ऍसिड केटोन्स म्हणून बाहेर टाकते.

Diet
Diet

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

शुगर किंवा कर्बोदकांऐवजी फॅटच्या विघटनाची प्रक्रिया कमी अन्न सेवन किंवा उपवास केल्याने सुलभ होते. म्हणून, कमी खाणे ही प्रक्रिया सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे, ज्यामध्ये शरीराच्या कार्य आणि गरजांसाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी फक्त फॅट्स बर्न करते. फॅट बर्न केल्यान चयापचय क्रिया अनुकूल होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. कर्बोदकांमध्ये किंवा प्रथिनांपेक्षा कमी दराने फॅट्स त्यांचे इंधन मूल्य किंवा उर्जा घटक गमावते म्हणून व्यायाम न करणे योग्य ठरते.

weight loss
ओमिक्रॉनचा सामना करताना तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य कसे जपावं?

लक्षात ठेवा (​Keep in mind)

कमी अन्न खाणे हा तुमच्या लाईफस्टाईलमधील प्रभावी बदल असेल ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल पण त्याच बरोबर तुम्ही उपाशी राहू नका. आरोग्य धोक्यात टाकून वजन कमी करणे योग्य नाही. आरोग्याला नेहमी प्राधान्य द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com