Weight Loss Tips: वजन कमी करायचं? मग मासिक पाळीनंतर करा 'ही' योगासने
yoga For Weight Loss: आधुनिक जीवनशैलीमुळे महिलांना वजन वाढणे आणि PCOD सारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. मासिक पाळीच्या काळानंतर दररोज थोडी योगासने केल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते
yoga For Weight Loss: आजकालच्या बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना शरीराशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये वाढत चाललेले वजन आणि PCOD (पॉलीसिस्टिक ओवरी डिसऑर्डर) या आरोग्याच्या समस्या महत्त्वाच्या आहेत.