

Expert-approved tips to manage stress effectively: आजकाल लोकांच्या आयुष्यात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशावेळी लोकांना खूप ताण आणि मानसिक दबाव जाणवतो.
ताणतणावामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच, योग्य झोप न लागणे, भूक न लागणे, लक्ष केंद्रित न होणे आणि मायग्रेन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पण, काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास, तुम्ही सहजपणे ताणावर नियंत्रण ठेऊ शकता. आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण सारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला अशा काही टिप्स सांगत आहेत. ज्या फॉलो करून तुम्ही तणाव नियंत्रित ठेऊ शकता.