Heart Health Tips by WHO: जगातील 32% मृत्यू हृदयविकारामुळे; WHO चा इशारा, हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' 5 सवयी

Heart Health Tips: जगातील प्रत्येक 100 मृत्यूंपैकी 32 मृत्यू हृदयविकारामुळे होतात; WHO ने हृदय निरोगी ठेवण्यासाठी 5 सोप्या आणि प्रभावी सवयी सांगितल्या आहेत.
32% of Global Deaths Linked to Heart Disease: WHO Reveals Simple Lifestyle Changes for Better Heart Health

32% of Global Deaths Linked to Heart Disease: WHO Reveals Simple Lifestyle Changes for Better Heart Health

eSakal

Updated on

How to Keep Your Heart Healthy Naturally: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत, अनियमिततेमुळे वाढलेला ताण, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. आणि परिणामी मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र आज सगळीकडेच वाढत्या मृत्यूमागे सर्वात मोठं कारण हृदयविकार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, 2022 मध्ये जवळपास 1.98 कोटी लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे म्हणजेच (Cardiovascular Diseases - CVDs) आजारांमुळे झाला आहे. म्हणजेच, जगातील प्रत्येक 100 मृत्यूंपैकी 32 मृत्यू हृदयविकारामुळे झाले. यापैकी 85 टक्के मृत्यू हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आणि स्ट्रोकमुळे झाले.

त्यामुळे WHO च्या मते, योग्य जीवनशैली पाळली तर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com