Poor Sleep Health: तुम्हालाही रात्री 2-3 वाजता अचानक जाग असेल तर 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

sleep and health: जर तुम्हाला झोप येत नसेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. अनेक लोकांना रात्री २-३ वाजता जाग येते. यामागे अनेक आरोग्यासंबंधित कारणे असू शकतात.
Poor Sleep Health: तुम्हालाही रात्री 2-3 वाजता अचानक जाग असेल तर 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Sakal
Updated on

Poor Sleep Health: निरोगी आणि तंदुरूस्त आरोग्यासाठी आहारसह पुरेशी झोप घेणे देखील महत्वाचे असते. पण अनेक लोकांना मध्यरात्री अचानक जाग येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बहुतेकदा रात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडते. एका प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार यामागे अनेक कारणे असू शकतात. यामुळे वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com