

blocked nose at night without cold
esakal
Night Nasal Blockage Causes: दिवसभर व्यवस्थित श्वास घेता येतो, पण रात्री अंथरुणात पडताच अचानक नाक बंद होते? या समस्येमुळे अनेकदा शांत झोप लागत नाही, सकाळी उठल्यावर तोंड सुकणे किंवा घशात खवखव होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. फक्त सर्दी किंवा संसर्गामुळेच (Infection) नाही, तर शरीरातील काही अंतर्गत बदल आणि झोपण्याच्या पद्धतीमुळेही ही समस्या निर्माण होते.