Kidney Disease Causes: मधुमेह-लठ्ठपणा-बीपीच्या वाढत्या धोक्याची किडनी ठरतेय ‘सायलेंट व्हिक्टिम’! जीवनशैली बदलण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Chronic Kidney Disease Linked to Lifestyle Disorders : डॉ. आरिफ ख्वाजा : डॉ. बी. एस. चौबे व्याख्यानमालेत डॉ. ख्वाजा यांना पुरस्कार
Kidney Health

Diabetes, Obesity and Blood Pressure Causing Kidney Diseases

sakal

Updated on

Obesity, Sugar & Blood Pressure Putting Kidneys at Risk : धावपळीच्या युगात मनुष्याची जीवनशैली बिघडली आहे. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबासारखे आजार आपसूकच जडत असून याचा किडनीवर विपरित परिणाम होते. किडनीची द्रव फिल्टर करण्याची क्षमता बिघडते. क्रानिक किडनीचे आजार बळावतात, नव्हेतर किडनी निकामी होते. प्रगत वैद्यकशास्त्रामुळे उपचार होतात, परंतु सोबतच जीवनशैली सुधारण्याची गरज आहे, असे मत शेफिल्ड किडनी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आरिफ ख्वाजा (युके) यांनी आज येथे व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com