

Why Your Knee Make 'Click' Sound While Climbing Staircase
sakal
Knee 'Click' Sound While Climbing Stairs: अनेकदा बऱ्याच जणांना जिना चढताना किंवा खाली बसताना गुडघ्यांमधून क्लिक असा आवाजाचा अनुभव येतो. आणि हे फक्त वयस्कर लोकांमध्येच नाही तर, प्रौढांमध्येही दिसून येत आहे. बरेचजण याकडे दुर्लक्ष करतात पण ही गुड्घ्यासंबंधित समस्येचे लक्षण असू शकते.