

Why Protein Is Essential for Everyday Health, Not Just Fitness
Sakal
Protein benefits for immunity and energy: भारतात आजही प्रोटीनबाबत एक गैरसमज आहे. अनेकांना वाटते की प्रोटीन म्हणजे फक्त जिमला जाणाऱ्यांसाठी, बॉडीबिल्डर्ससाठी किंवा खेळाडूंसाठी असते. मात्र वर्ल्ड प्रोटीन डे 2026 निमित्त तज्ज्ञ एक महत्त्वाचा संदेश देत आहेत, तो म्हणजे प्रोटीन हे लक्झरी नाही, तर प्रत्येक वयात आणि प्रत्येकासाठी गरजेचे पोषणतत्त्व आहे.