

Winter Comfort Foods Can Cause Weight Gain
sakal
Winter Comfort Foods Can Cause Weight Gain: दोन दिवसापासून थंडीची चाहूल सुरू झाली आहे. या ऋतूत गरमागरम पदार्थांचा सुगंध आणि चविष्ट खाण्याची मजाच निराळी असते. परंतु, या हंगामात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे कंफर्ट फूड्स आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. कारण थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान टिकवण्यासाठी आणि उष्णता मिळवण्यासाठी आपण नकळत जास्त कॅलरीयुक्त पदार्थांकडे वळतो.