

Nutrition During Winter Exercise
Esakal
Summary
हिवाळ्यात व्यायामाबरोबर शरीराला उष्ण आणि पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते.
पारंपरिक लाडू, गूळ, तिळ, शेंगदाणे यांचा समावेश शरीराचे पोषण आणि उष्णता देतो.
हळद दूध, अद्रक, पालक, मुळा, बीट, मांसाहारी पदार्थ आहारात असावेत.
Nutrition During Winter Exercise: दिवाळीनंतर हळूहळू थंडी जाणवू लागते. बदलत्या वातावरणात फक्त व्यायाम पुरेसा नाही, तर शरीराला योग्य पोषणही आवश्यक असते. यामध्ये पारंपरिक लाडूंसोबत रोजच्या जेवणात उष्ण पदार्थांचा समावेश उपयुक्त ठरतो.