

Winter Joint Pain Relief
Sakal
Stiffness relief : हिवाळ्याची थंडी सुरू झाली, की अनेक महिलांना हात-पाय आखडल्यासारखे वाटतात, गुडघ्यात वेदना जाणवतात आणि सकाळी उठल्यावर अंग जड भासतं. कारण या ऋतूत थंड हवेमुळे रक्तप्रवाह थोडा मंदावतो, स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि शरीर जड वाटू लागतं.