

Symptoms of Sinus Congestion in Winter
Esakal
Understanding Winter Sinus Problems: राज्यभरात थंडीची चाहूल लागली असून अनेकांना या काळात सायनसची लगेच त्रास होऊ लागते. ही समस्यामध्ये फक्त नाक बंद होत नाही, तर सतत डोकेदुखी, डोळ्यांमधून पाणी आणि आणि चेहऱ्यावर सूज अशा लक्षणाने दिसू लागतात. बदलत्या हवामानासोबत प्रदूषण आणि थंड हवा या समस्या वाढवू शकतात.