

Symptoms Associated With Winter Stomach Discomfort
Esakal
Stomach Pain During Winter: हिवाळ्याची थंडी सुरू होताच अनेकांना पोटाशी संबंधित तक्रारी वाढल्याचे जाणवते. पोट फुगणे, गॅस, अॅसिडिटी किंवा सतत होणारी पोटदुखी या समस्या या काळात अधिक सामान्य होतात.
हे फक्त आहारामुळे होत नाही, तर वातावरणातील बदलामुळे शरीराच्या अंतर्गत प्रक्रियांवरही परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, थंडी वाढली की पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे पोटाचे त्रास वाढू शकतात.