तर काय?

माझं वय पस्तीस आहे. मला सात वर्षांची मुलगी आहे. आम्ही दुसऱ्या बाळाकरिता प्रयत्न करणार आहोत.
woman childrens  girl student sleep

woman childrens girl student sleep

sakal

Updated on

माझं वय पस्तीस आहे. मला सात वर्षांची मुलगी आहे. आम्ही दुसऱ्या बाळाकरिता प्रयत्न करणार आहोत; पण गेले एक दीड वर्ष मला खूप अंगावरून पांढरे पाणी जात आहे. त्याच्यामुळे प्रचंड थकवा जाणवतो, तर बाळाकरिता प्रयत्न करणं योग्य आहे का ?

- अमृता गोसावी, पुणे.

उत्तर - अंगावरून पांढरे पाणी जाण्याने स्त्रियांची वीर्यशक्ती कमी होते. त्यामुळे सर्वप्रथम हा त्रास बंद होणं व त्याच्यामुळे शरीरात जी कमतरता तयार झाली आहे, ती व्यवस्थित भरून काढणं गर्भधारणेच्या आधी योग्य राहील. याकरता तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार तर नक्कीच घ्यावा, पण बरोबरीने संतुलनच्या फेमिसेन तेलाचा पिचू व संतुलन शक्ती धूपाने योनी धूपन नियमित करणे सुरू करावे या दोन्हीकरिता डॉ. मालविका तांबे.

यूट्यूब चॅनलवर याच्याशी संबंधित व्हिडिओ नक्की पाहावा. तसेच वयाचा विचार करता एकदा तज्ज्ञांचं मार्गदर्शन व्यवस्थित घेऊन मग गर्भधारणाकरिता प्रयत्न केलेले जास्त इष्ट ठरेल. संतुलनचे SAFE आणि गर्भसंस्कार तज्ज्ञ, आहार, उपचार व संतुलन पंचकर्मची यामध्ये कशी मदत होऊ शकेल, यावरती मार्गदर्शन करू शकतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com