Shefali Jariwala Death: महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय, आजच करा लाइफस्टाइलमध्ये 'हे' 6 बदल!

Lifestyle changes to reduce heart attack risk in women: सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. यासाठी हृदयरोगतज्ज्ञांनी जीवशैलीत काही बदल करायला सांगितले आहे. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहील.
Lifestyle changes to reduce heart attack risk in women
Lifestyle changes to reduce heart attack risk in women Sakal
Updated on

How to prevent cardiac arrest in young women: अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला यांचे २७ जून २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शेफाली जरीवाला बिग बॉस १३ आणि २००२ च्या 'कांता लगा' या प्रसिद्ध गाण्यासाठी ओळखली जात होती. दिवसेंदिवस महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अशात महिलांनी जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजे याबाबत हृदयरोगतज्ज्ञांनी पुढील ६ गोष्टी सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com