World Cancer Day 2026: 'जागतिक कर्करोग दिना'निमित्त जाणून घ्या कर्करोगाची ही लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Common early warning signs of cancer you should not ignore: कर्करोग (Cancer) हा वेळेवर ओळखल्यास उपचाराने नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. मात्र, त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो गंभीर रुप धारण करू शकतो.
World Cancer Day 2026 theme and significance

World Cancer Day 2026 theme and significance

Sakal

Updated on

How to reduce the risk of cancer through lifestyle changes: कर्करोग हा आजही अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारा आजार आहे, पण योग्य वेळी लक्षणं ओळखली आणि योग्य उपचार मिळाले, तर तो नियंत्रित करता येतो.

पण, सुरुवातीला दिसणारी साधी वाटणारी लक्षणं दुर्लक्षित केली गेली, तर मात्र हा आजार गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो. ४ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने, आपल्या शरीराने दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत कर्करोगाची महत्त्वाची सुरुवातीची लक्षणं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com