World Liver Day 205: यकृत निरोगी ठेवण्यासाठी करा ही 3 प्रभावी योगासने, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
Liver Health Yoga Poses:आपलं यकृत (लिव्हर) हे शरीरातील एक ‘डिटॉक्स मशीन’ आहे.अन्नपचन, रक्तशुद्धी, विषारी द्रव्ये बाहेर टाकणे, आणि उर्जानिर्मिती हे अनेक महत्त्वाचे कार्य यकृत करते
Liver Health Tips: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आरोग्य बिघडत आहे. यासाठी नियमित योगसाधना आणि योग्य आहार घेणे फायदेशीर ठरते. दररोज योगा केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. सध्या अनेकांना यकृताशी संबंधित तक्रारी जाणवतात.