डॉन बॉस्को शाळेत हॉकीचा सामना 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

नाशिक ः येथील डॉन बॉस्को शाळेत गुरुवारी (ता. 29) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचा सामना झाला. मुख्याध्यापक फादर सिरील डिसूझा यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. क्रीडा प्रतिनिधी तनुश्री खोलगडे हिने मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीमधील जादूविषयीची माहिती उपस्थितांना दिली. क्रीडाशिक्षक संतोष लहाने, सतीश कांबळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Sport