

horoscope 2026 mesh to meen complete rashi bhavishya
esakal
२०२६ हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि बदलांचे ठरणार आहे. या वर्षी दोन मोठ्या ग्रहांचे महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत: २ जून २०२६ ला देवगुरू बृहस्पती स्वराशीत (कर्क) प्रवेश करतील तर शनी संपूर्ण वर्षभर मीन राशीत राहून विविध राशींवर प्रभाव पाडेल.
चला तर मग जाणून घ्या मेष ते मीन १२ राशीचे वार्षिक राशिभविष्य..