

Daily Horoscope 13th July 2026
Sakal
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
धनू : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : महत्त्वाचे करारमदार पार पडतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.