

Daily Horoscope 05th July 2026
Sakal
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तूळ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनू : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मीन : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.