this year good for Aquarius leadership
esakal
Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीसाठी यंदाचे वर्ष हे करिअर, प्रेम आणि आर्थिक बाबींमध्ये प्रगतीचे आणि बदलांचे असेल. त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी तुम्हाला खुणावतील, मात्र त्यामुळे ताण वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. नोकरीत बढती, व्यवसायात विस्तार, विद्यार्थ्यांसाठी यश आणि आर्थिक स्थैर्य अपेक्षित आहे; मात्र अतिआत्मविश्वास टाळायलाच हवा. यंदा तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळून तुमचे नेतृत्व गुण उजळतील.