Gemini Horoscope 2026
esakal
Gemini Horoscope 2026 : मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी झगडल्याशिवाय यश मिळणार नाही. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळून एकूण करिअरला वळण लाभण्याच्या शक्यता अधिक आहेत. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होण्यासाठी चांगला कालावधी आहे. व्यवसायामध्ये यंदा यशाची कमान उंचावत राहील. नित्य उपासनेने मनःस्वास्थ राखण्यास मदत होईल.