Libra Horoscope 2026
esakal
Libra Horoscope 2026 : तुळ राशीसाठी गुरू महाराज मे महिन्यापर्यंत भाग्यात आहेत. यंदा करिअरमध्ये लक्षणीय प्रगती साधण्याची संधी आहे. फक्त त्यासाठी शिस्त, सातत्य आणि योग्य नियोजनासह मेहनत मात्र आवश्यक आहे. यंदा स्थावर खरेदीसाठी उत्तम योग आहे. हे व्यवहार डोळसपणे करावेत. आर्थिक बाजू स्थिर राहणार असून, वैयक्तिक जीवनात संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.