

Chatur Grahi Yog showing four planets aligned in one zodiac sign, bringing prosperity and positive changes for Aries, Taurus, Leo, and Sagittarius in 2026 horoscope.
esakal
१ जानेवारी २०२६ रोजी ग्रहांच्या विशेष भ्रमणामुळे 'चतुर्ग्रही योग' निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एकाच राशीत चार महत्त्वाचे ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याला 'चतुर्ग्रही योग' म्हणतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होणारा हा दुर्मिळ योग ४ राशींच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाचे संकेत देत आहे.
या शुभ योगामुळे कोणत्या राशींना लाभ होईल, जाणून घेऊया सविस्तर..