

Daily Horoscope 20th July 2026
Sakal
मेष : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुळ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मकर : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील.
कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.