Daily Horoscope: आज कोणाच्या नशिबाची लॉटरी लागणार? जाणून घ्या ८ ऑक्टोबरचं राशीभविष्य!
Daily Horoscope for October 8: आज ८ ऑक्टोबर २०२५, बुधवार आहे. अनेक ग्रह- नक्षत्रांच्या सलग संयोगामुळे मेष, वृषभसह इतर राशींचं नशीब उजळणार आहे. चला तर जाणून घेऊया तुमचं आजचं राशिभविष्य
Aajch Rashi Bhavishya: आज ८ ऑक्टोबर २०२५, बुधवार आहे. चंद्र संपूर्ण दिवस आणि रात्रभर मेष राशीत असणार आहे. या ठिकाणी चंद्रावर त्याचा स्वामी मंगल देखील पाहायला मिळत आहे. त्यामुले आजचा दिवस खूप खास बनत आहे.