आजचे राशिभविष्य - २५ जुलै २०२६

आरोग्य, करिअर, नाती आणि आर्थिक घडामोडींवर आजच्या सर्व १२ राशींसाठी सविस्तर मार्गदर्शन; निर्णय, प्रवास, जबाबदाऱ्या आणि भाग्यकारक संधींचा वेध
Daily Horoscope 25th July 2026

Daily Horoscope 25th July 2026

Sakal

Published on

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

धनू : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन : हितशत्रूंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com