

Daily Horoscope 24th July 2026
Sakal
मेष : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
धनू : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.