आजचे राशी भविष्य : २१ नोव्हेंबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope

आजचे राशी भविष्य : २१ नोव्हेंबर २०२२

मेष : उत्साह, उमेद वाढेल. वैवाहिक जीवनामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे.

वृषभ : योग्य कामासाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.

कर्क : जागेच्या प्रश्‍नासंदर्भात नवा मार्ग दिसेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

सिंह : उत्साह, उमेद वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल व सुसंधी मिळेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

तूळ : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल वाढेल.

वृश्‍चिक : शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना आर्थिक लाभ होतील.

धनू : शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कामे मार्गी लागतील.

मीन : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.