आजचे राशी भविष्य : ५ डिसेंबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

आजचे राशी भविष्य : ५ डिसेंबर २०२२

मेष : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाहीतची दक्षता घ्यावी. कामे रखडण्याची शक्यता.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.