आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ ऑगस्ट २०२६

श्रावण शुद्ध द्वादशीचे पंचांग, मकर राशीतील चंद्र, मंगळागौरी पूजन आणि भौमप्रदोष योगासह आजचा दिवस कसा खास ठरणार?
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

मंगळवार : श्रावण शुद्ध १२, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.१९ सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय सायंकाळी ५.०७, चंद्रास्त पहाटे ४.२९, भौमप्रदोष, मंगळागौरी पूजन, भारतीय सौर भाद्रपद ३ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com