Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 17th October 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dinman sakal main.jpg

आजचे राशिभविष्य - 17 ऑक्टोबर 2022

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल

वृषभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सुसंधी लाभेल.

तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. शत्रुपिडा नाही.