आजचे राशिभविष्य - 22 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

आजचे राशिभविष्य - 22 ऑक्टोबर 2022

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ : सहकार्याची अपेक्षा नको. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हितशत्रूंवर मात कराल.

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

मीन : सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.