

Marathi Monthly Tarot Horoscope
esakal
Marathi February Tarot Predictions: फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोगामुळे अनेक राशींना लाभ होणार आहे. या महिन्यात बुध आणि शुक्र युती कुंभ राशीत होणार असल्याने लक्ष्मी नारायण राजयोग अत्यंत प्रभावी ठरणार आहे.