

Zodiac Astrology Predictions 2026 Horoscope
esakal
Zodiac Astrology Predictions 2026 : नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त दीड महिना उरला आहे. २०२५ चा नोव्हेंबर महिना सुरू होताच, अवघा एक महिना उरलेला आहे. २०२६ हे वर्ष आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, आशा आणि संधी घेऊन येईलच. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे २०२५ वर्ष काही राशीसाठी खास ठरत आहे तर काहींना त्रासदायक गेले आहे. पण 2026 मध्ये शनि, गुरू, राहू आणि केतू यांच्या विशेष स्थितीमुळे काही राशींना भाग्याचा वर्षाव होईल, तर काहींसाठी आत्मचिंतनाचा काळ आहे. गुरूच्या भ्रमणामुळे आर्थिक स्थिरता आणि करिअरमध्ये प्रगती दिसेल, तर शनीची वक्री गती नवीन दिशा दाखवेल. चला जाणून घेऊया २०२६ मधील टॉप ५ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत आणि कोणत्या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी..(new year 2026 horoscope marathi)