

Daily Horoscope 16 November 2026 Monday Zodiac Sign Predictions for Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo and Other Signs
sakal
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे
योग येतील. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
मिथुन : कोणाच्याही
सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल.