Cancer Horoscope : कर्क साप्ताहिक राशिभविष्य (५ ते ११ एप्रिल): नोकरीतील अडथळे दूर, मोठ्या संधींचा आठवडा

Kark Rashi Saptahik Rashibhavishya (5 to 11 April 2026) : ५ ते ११ एप्रिल कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य: बढती आणि आर्थिक लाभ
cancer weekly horoscope (5 to 11 April 2026)

cancer weekly horoscope (5 to 11 April 2026)

esakal

Updated on

नोकरीतील दुष्टचक्र संपण्याची चिन्हे

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे आणि नोकरीतील नकारात्मक परिस्थिती आता संपण्याच्या मार्गावर आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विशेष दिलासा मिळेल. अशा व्यक्तींच्या नोकरीतील दुष्टचक्र संपून नवीन सकारात्मक सुरुवात होईल.

आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना बढती किंवा जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. त्यामुळे योग्य संधींचा योग्य वेळी फायदा घेणे महत्त्वाचे ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com