September 11 2026 horoscope for financial gains
esakal
Lucky Zodiac Signs : ११ सप्टेंबर २०२६ हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विशेष मानला जात आहे. या दिवशी भाद्रपद महिन्यातील अमावास्या असून शुक्रवारचा योग आहे. पंचांगानुसार, या दिवशी ‘वृषभोत्सव’ साजरा केला जातो. तसेच हा दुसऱ्या चातुर्मासातील १९ वा दिवस आहे. पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांचा ‘साध्य योगा’शी होणारा संयोग या दिवसाचे महत्त्व आणखी वाढवत आहे.