

Daily Horoscope 07th July 2026
Sakal
मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनु : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मीन : महत्त्वाचे करारमदार पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.