

Weekly Horoscope Marathi Unlucky Zodiac Signs 3 november to 9 November 2025
esakal
November 2025 Horoscope Astrology Prediction : नव्या महिन्याला आणि नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 असा हा पहिला आठवडा आहे. या आठवड्यात काही राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे तर काही लोकांना त्रास होणार आहे. या कोणत्या राशी आहेत ज्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि हा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या सविस्तर