

Baba Vanga Predictions for 2026
ESakal
जगभरात प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांचे भाकीत आतापर्यंत अनेकदा खरे ठरले आहेत. अशातच आता बाबा वांगा यांनी २०२६ या नववर्षाबाबत काही भाकीत केले आहेत. गेल्या काही वर्षांत बाबा वेंग यांचे अनेक भाकिते खरी ठरली असल्यामुळे २०२६ सालाबद्दल बाबा वांगा यांनी केलेल्या भाकिते काही प्रमाणात खळबळ माजवत आहेत.