

which birthdate people are more healthy knownumerology astrology prediction
esakal
Numerology Health News : ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात जन्मतारखेचा मूलांक आणि जन्म तारखा व्यक्तीच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो असे मानले जाते. विशेष म्हणजे ज्या लोकांचे खास मूलांक किंवा जन्मतारखा असतात त्यांना आरोग्याच्या बाबतीत विशेष वरदहस्त मिळालेला असतो. अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, हा अंक शुक्र ग्रहाने नियंत्रित असल्याने याच्या प्रभावाने शरीरात संतुलन, रोगप्रतिकारशक्ती आणि दीर्घायुष्य येतं.