

Numerology reveals number 5 people are selfish but successful in love
esakal
Astrology predictions mulank : अंकशास्त्राच्या रहस्यमयी जगात जन्मतारीख ही फक्त एक संख्या नाही, तर ती व्यक्तीच्या आयुष्याची सिक्रेट किल्ली असते... महिन्याच्या एका खास तारखेला जन्म घेणारे लोक खूप खास असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे ते बुद्धिमान, धाडसी आणि संवादकुशल बनतात. चला जाणून घेऊया या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे गोड-कडू रहस्य