Numerology long life mulank
esakal
Horoscope | राशी भविष्य
Numerology News : 'या' मूलांकाचे लोक खूप वर्ष जगतात..कितीही आजार जडले तरीही
which mulank people live longer life : अंकशास्त्राप्रमाणे कोणत्या मूलांकाचे लोक जास्त वर्ष जगतात?
Numerology Life Mulank : अंकशास्त्राच्या रहस्यमय जगात एक नवा विषय सध्या ट्रेंड करतोय..आणि आता नव्या संशोधनानुसार, लोकांना खूप वर्षे जगण्याचे सीक्रेट माहिती आहे. नाही म्हणजे केवळ संख्यांच्या जादूने नव्हे, तर त्यांच्या जीवनशैली आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर.. प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट डॉ. आर्या पाटील यांच्या अभ्यासातून समोर आले की, मूलांक १ असणारे व्यक्ती केवळ यशस्वी होत नाहीत तर ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात स्थिर आणि दीर्घसूत्री राहतात. संख्या १ ही सूर्याची ऊर्जा आहे, जी जीवनाला एक नवीन सुरुवात देते आणि शेवटपर्यंत चालू राहते, असे डॉ. पाटील सांगतात.

