Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Personality Traits of Root Number 9 : अंकशास्त्रानुसार मूलांक ९ असलेल्या व्यक्ती धाडसी, आत्मविश्वासू, उदार आणि मदतशील मानल्या जातात. ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये परोपकाराची भावना अधिक असल्याचे सांगितले जाते.
root number 9 personality traits in numerology

root number 9 personality traits in numerology

esakal

Updated on

What Is Root Number 9 in Numerology? अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावातील अनेक गुणधर्म जाणून घेता येतात. प्रत्येक मूलांकाचे काही विशिष्ट गुण मानले जातात. त्यापैकी मूलांक ९ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव उदार, धाडसी आणि मदतशील असल्याचे अंकशास्त्रात सांगितले जाते. या व्यक्ती इतरांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जातात आणि शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com