आजचे राशिभविष्य - १ जुलै २०२६

१ जुलै २०२६चे सर्व राशींचे सविस्तर भविष्य : आरोग्य, नाती, व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींवर आजच्या ग्रहस्थितीचा प्रभाव
Daily Horoscope 1st July 2026

Daily Horoscope 1st July 2026

Sakal

Updated on

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

धनु : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com