आजचे राशिभविष्य - ०१ ऑक्टोबर २०२६

दैनिक राशिभविष्य १ ऑक्टोबर २०२६ : व्यवसाय, आर्थिक निर्णय, आरोग्य व नातेसंबंधांवर आजच्या ग्रहस्थितीचा प्रभाव
Daily horoscope 01Octomber 2026

Daily horoscope 01Octomber 2026

sakal
Published on: 

मेष : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

वृश्‍चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनु : शत्रुपिडा नाही. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होईल.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com