आजचे राशिभविष्य - १० ऑगस्ट २०२६

१० ऑगस्ट २०२६चे आजचे मराठी राशिभविष्य : करिअर, आर्थिक लाभ, आरोग्य व कौटुंबिक नात्यांवर ग्रहांचा कसा परिणाम होणार? जाणून घ्या मेष ते मीनपर्यंत सर्व राशींचे सविस्तर भविष्य
Daily Horoscope 10th August 2026

Daily Horoscope 10th August 2026

Sakal

Published on

मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com